¡Sorpréndeme!

SanjayRaut | राणा दाम्पत्य म्हणजे बंटी बबली - संजय राऊत | Sakal Media

2022-04-23 437 Dailymotion

SanjayRaut | संजय राऊतांचा राणा दाम्पत्यांवर हल्लाबोल | Sakal Media

राणा यांना मोठं आम्ही करत नाही. कालपर्यंत हिंदूत्वावर हल्ले करणारे हे बंटी आणि बबली आहेत. यांना भाजप किंवा आता नव हिंदूत्ववादी औवैसी आलेय, ते यांना मोठं करतायत. त्यांचेच हात जळणार आहेत, असे खासदार संजय राऊत म्हणाले.